Is Pooja Sawant pregnant ?

Pooja sawant pregnant 01

आजच्या जगात सर्वाधिक वापरले जाणारे प्रसार माध्यम म्हणजे सोशल नेटवर्किंग साईट्स. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्व या प्रसार माध्यमातून त्यांच्या वैयक्तिक तसेच चित्रपटांशी संबंधित माहिती वेळोवेळी प्रेक्षकांना देत असतात. सेलिब्रेटी सतत अपडेट असतात आपल्या आयुष्यातील छोट्यातल्या छोट्या गोष्टी अपडेट करून परिक्षण कळवता. नुकताच अभिनेत्री पूजा सांवतहीच एक फोटो वायरल झाला आहे. या फोटोमध्ये पूजा सांवत प्रेग्नंट असल्याचं दिसतंय तसेच 14 जुलै ‘ड्यू डेट’ असे हि संगणयत आले आहे.

 
प्रत्येक जण आप आपल्या सेलिब्रेटींच्या आयुष्यातील सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यांचा पर्सनल लाइफ असो किंवा व्यावसायिक लोकांना त्यांच्या प्रत्येक गोष्टी विषयी उत्सुकता असते. आपण पाहतो कि सध्या अभिनेत्री त्यांच्या प्रेग्नंसी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवतात. तसेच या काळातील त्यांचे ग्लॅमरस लुक , आहार , दिनचर्या सगळं काही प्रेक्षकांशी शेर करणे एन्जॉय करतात. अलीकडचे उद्धरण म्हणजे अभिनेत्री करिना कपूर.

 

 

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत चा प्रेग्नंट असल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोकडे पाहून अनेक जण आश्चर्य चकित झाले आहेत. पूजा सांवत प्रेग्नंट असल्याचं दाखवणारा हा फोटो अनेकांना धाकायदायक वाटलं. या फोटोवर अनेक लोकांनी वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत. पण ती खरीखुरी प्रेग्नंट नसून हा खटाटोप तिच्या आगामी चित्रपटासाठी आहे. या वेगळ्या पद्धीतीने ती या चित्रपटची पब्लिसिटी करत आहे. तिचा हा लुक आगामी चित्रपट ‘लपाछपी’ या साठी असून हा चित्रपट १४ जुलैला प्रदर्शित होत आहे.

 

 

यापूर्वीही विद्या बालनने कहानी सिनेमासाठी प्रेग्नंट बनत मुंबईच्या टॅक्सीमध्ये फिरत सिनेमाचे प्रमोशन केले होते. त्यामुळे विद्या बालन स्टाइलने पूजा सांवत प्रमोशन करत असल्याचेही बोलले जात आहे.

Pooja sawant pregnant 02

One thought on “Is Pooja Sawant pregnant ?

Leave a Reply

Your email address will not be published.