Will Shashank Ketkar marry again ..
शशांक केतकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घरोघरी प्रशिध्द झालेला “श्री ” म्हणजे अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा त्याच्या खासगी आयुष्यातील एका खास घटनेमुळे चर्चेत आला आहे. नुकताच सोसिअल नेटवर्किंग साईट वर शशांकने एक प्रोफाईल फोटो ठेवला आहे. या फोटो मध्ये त्याच्यासोबत एक मुलगीही दिसतेय. शशांकने हा फोटो त्याच्या फेसबुकवर अपलोड केला आहे . ज्यावेळी त्याने हा फोटो अपलोड केला त्याच्या काही क्षणांतच , या फोटोला भरभरून लाईक्स आणि कमेंटस मिळाल्या.विशेष सांगायचं म्हणजे मराठी सेलिब्रेटीही या फोटोला कमेंट आणि लाईक्स दिल्या आहेत. यामुळे शशांकच्या या मैत्रिणीची चर्चा सगळीकडे जोरात सुरु आहे . शशांकसह दिसणारी ती मुलगी कोण? आशय वेगेवगळे प्रश्नने भांबावून सोडले. त्याने या प्रश्नांना उत्तर देणे टाळले. त्याच्या या फोटोमुळेशशांक पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे.
शशांक सोबत त्याच्या या फोटोत दिसणारी ती मुलगी म्हणजे प्रियांका ढवळे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार ती डोंबिवलीची रहिवासी आहे. प्रियंकाने देखील तिच्या फेसबुकवर हा फोटो शेअर केला आहे.
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती .प्रेक्षकांच्या भरघोस पसंतीमुळे ही मालिका टीआरपी रेटींगमध्ये मराठीतील नंबर 1 मालिकेचा स्थान मिळवलं होतं. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे श्री-जान्हवी अर्थातच शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांना छोट्या पाड्यावरील सगळ्यात रोमँटीक जोडी मानले जात होती. सर्व लोकांना प्रेम असावे तर श्री-जान्हवी यांच्या सारखे असे वाटू लागले होते .8 फेब्रुवारी 2014ला शशांक आणि तेजश्री यांचे पुण्यात लग्न झाले होते. या मालिकेला मिळालेल्या पसंती मुळे त्यांच्या या लग्नाचीही विशेष चर्चा झाली होती.
मालिकेत असणऱ्या या परफेक्ट कपलचे खऱ्या आयुष्यात हि तसेच सुरळीत चाले असावे असा सगळ्यांचा समाज होता . त्यांच्या या लग्नानंतर वर्षभरातच त्यांच्या खर्या आयुष्यात दुरावा निर्माण झाला.
मालिकेमध्येही त्यांच्यात दुरावा दखवण्यात आला व पडद्यावर रिलआयुष्यातील घडामोंडीं जश्या होत्या त्यांच्याप्रमाणेच रिअल आयुष्यातील घडामोडी होत गेल्या .मालिकेमध्ये ते दोघे घटस्फोटाचा दावा दाखल करण्याच्या ठरवतात त्याचप्रमाणे त्यांच्या खर्या आयुष्यात दुरावा निर्माण झाला होता . पुण्यात झाल्यामुळे घटस्फोटासाठीचा अर्ज पुण्यातील फॅमिली कोर्टात दाखल करण्यात आला होता.याच्या नंतर काही दिवसांतच या गोड जोडीने एकमेकांपासून विभक्त होत घटस्फोटही फाइल केला.कायद्यानुसार या दोघांचा घटस्फोट अजूनही झालेला नाही .
त्याच्या या निर्णयानंतर ते दोघांचेही वेगवेगळे झाले ते आपापल्या आयुष्यात रमले आहेत.पण आता शशांकच्या त्या खास फोटोमुळे पुन्हा एकदा शशांक बोहल्यावर चढणार का ? अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे.