Bhargavi Chirmuley visits Dubai

अभिनेत्री चिरमुले भार्गवीने आपला उत्तम अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे . आजवर भार्गवीने अनेक नाटक, मालिका आणि चित्रपट केले व नेहेमीच प्रेक्षकांचे मन जिंकली. मराठी चित्रपटसृष्टीतीळ तिचे काही उत्तम चित्रपट म्हणजे संदूक, इश्कवाला लव्ह, गोळा बेरीज, नवरा माझा भावरा, वन रूम किचन, विश्वविनयाक. हिमालयाची सावली, झोपी गेलेला जागा झाला अश्या नाटकांमधून आपण तिला पहिले आहे.वहिनी साहेब, चार दिवस सासूचे, अनुबंध, असंभव, पिंजरा, भाग्यविधाता या भार्गवी च्या विशेष गाजलेल्या मालिका. अभिनयासोबत तीने आपल्या नृत्यानेदेखील प्रेक्षकांना प्रेमात पाडले ते म्हणजे एकापेक्षा एक या डान्स रियालिटी शोच्या माध्यमातून .

Bhargavi Chirmule Dubai 02

आयुष्यात परदेशात जाऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. परदेशात जावे तिथे मिळणारे विविध पदार्थ खावे , तिथे असेलेले निसर्ग सौंदर्य पाहावे तिथल्या संस्कृती अनुभव घ्यावाअसे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. आपण जेव्हा त्या देशात जातो तेव्हा आठवण म्हणून तिथे केलेल्या सफारीचे छायाछ्त्र व व्हिडिओ काढतो . कधीकधी आपण अनुभवलेल्या आठवणी डायरीमध्ये उतरवातो.
आसा एक खास अनुभव अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या आयुष्यात आलेला आहे. व त्या सांबांधी तिचा अनुभव तिने सोशलमीडियावर शेअर केली आहे.

Bhargavi Chirmule Dubai 01
अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने पोस्ट केलेल्या तिच्या फोटो मधून दुबईची सफर केली असल्याचे समजते . तिने वाळवंटात अरेबी लूकमधील फोटो तिच्या सोशलमीडियावर शेर केला आहे.
तीने काढलेल्या तिच्या या फोटो मध्ये ती एकदम कूल दिसत आहे , तिने अपलोड केलेल्या या फोटोला भरभरून लाइक्स मिळत आहेत . त्याचबरोबर तिच्या सौदर्याचे कौतुक तिच्या फॅन्स ने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.