Did u see Akshay Tanksale’s fabulous photo shoot

Akshay Tanksale photo shoot featured image

अक्षय टंकसाळे या अभिनेतेयाने कठोर मेहनतीने मराठी सिनेसृष्टीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अक्षय चा जन्म पुणे येथे झाला असून तो विमलाबाई गरवारे या शाळेत शिकला. या नंतर त्याने पुण्यातील बी एम सी सी या कॉलेज मधून ग्रॅजुएशन पूर्ण केले. आंधळी कोशिंबीर या चित्रपटातून त्याने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या नंतर आपण त्याला अनेक मराठी चित्रपटातून पाहिलं त्याचे काही विशेष चित्रपट म्हणजे आजोबा , हायवे , ऑनलाइन बिनलाइन , देऊळ बंद , बुधिया , पोश्टर गर्ल , वय झेड , जाऊंद्याना बाळासाहेब.

नुकताच त्याचा गाजलेला चित्रपट बघतोस काय मुजरा कर मध्ये त्याने रोमँटिक हिरोची भूमिका साकारली होती. त्याने कायम निरनिराळ्या भूमिकांमधून आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. त्याला मराठी चित्रपटश्रुष्टीतील नावाजलेल्या कलाकारणसोबत काम करण्याची संधी मिळाली. सर्वानाच हि संधी मिळते असे नाही. पण त्याने या मिळालेल्या संधीचे चीझ केले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्याने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेसाठी भरपूर मेहेनत घेतली. अक्षय टंकसाळे ने नुकताच एक दमदार फोटोशूट केला आहे. हा फोटोशूट मराठी इंडस्ट्री मधील अतिशय नावाजलेले आणि गुणी फोटोग्राफर विनायक कुलकर्णी यांनी केला आहे. विनायक कुलकर्णी आणि अक्षय टंकसाळे हे खूप चांगले मित्र आहेत.

 

अक्षय टंकसाळे चा हा ग्लॅमरस फोटोशूट :

Akshay Tanksale photo shoot 01

Page 1 of 6

Akshay Tanksale photo shoot 01

Page 1 of 6

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.