See Video : Rinku Rajguru jumped and fell down

Archi Viral video 02

 

नुकतंच सैराट फॅमे आर्चीचा अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरु हीच एक विडिओ सोशल मीडिया वर वायरल होताना दिसत आहे. शूटिंग करताना अचानक पडली आर्ची. सैराट झालं जी म्हणत आर्ची फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु हिनं रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. सैराट या चित्रपटामुळे रसिकांच्या काळजात तिने तिचे विशेष स्थान निर्माण केले होते. सैराट चित्रपटातील तिचा अभिनय तिचे बिनधास्त वागणं, परशावर जीवापाड प्रेम करणं, बुलेट आणि ट्रॅक्टर चालवणं, आपल्या प्रेमासाठी घरच्यांच्या विरोधाची पर्वा न करणं आशय विविध रूपाने रसिकांना जणू मोहिनी घातली सैराट या चित्रपटामुळे आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाली. या चित्रपटातील तिने साकारलेल्या या खास भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. सैराट चित्रपटानंतर आर्ची म्हणजेच रिंकू तिच्या दहावी च्या अभ्यासात बिझी होती.

 

या नंतर तिने दहावीची परीक्षा दिली व त्यात उत्तम मार्क्स मिळवून पासही झाली. विशेष म्हणजे या काळात तिने एक कन्नड चित्रपटात काम केले. मनसु मल्लिगे हा सैराट चित्रपटाचा रिमके सैराटाकाच गाजला. यानंतर सर्वाना रिंकू मराठी चित्रपटात काम कधी करणार याची उत्सुकता लागली होती. काही दिवसांपूर्वी तिच्या एका मराठी चित्रपटाची घोषणाही झाली होती. लाडक्या आर्चीबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी रसिक कायम उत्सुक असतात. नुकताच आर्चीचा एक व्हिडीओ सोशल मीडिया वर वियरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्कीच थक्क हॉटेल हे नक्कीच.

 

 

शुटिंगच्या दरम्यानचा हा विडिओ आहे. या व्हिडीओत रिंकू एका शॉट्साठी आर्ची सज्ज होत आहे. हा विडिओ पाहता हा सीन एखाद्या गाण्याचा आहे असं वाटतं. जशी या शॉट च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली दिग्दर्शकानं ऍक्शन म्हणताच रिंकूने उडी मारली. मात्र जिथं शुटिंग सुरु होती तो भाग ओला असल्याने तिथं रिंकू पाय घसरुन जोरात खाली आपटली. रिंकू खाली कोसळताच सेटवर सगळ्यचीच धावपळ उडाली.सेटवरील सगळेच आपल्या हातात जे काही होते ते फेकून रिंकूला उचलण्यासाठी तिच्याकडे धावत गेले. हा व्हिडीओ सध्या सोशल मेडिअलवर खूप व्हायरल होत आहे. अद्याप हा व्हिडीओ नेमका कोणत्या चित्रपटाचा ते कळलेले नाही.