Why is Mukta Barve so scared in this video?

Why is Mukta Barve Scared

 

अभिनेत्री मुक्ता बर्वे अतिशय घाबरलेल्या अवस्थेतला एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. सध्या हा विडिओ सगळीकडे वायरल झाला आहे.
अभिनेत्री मुक्ता बर्वेला आपण अनेक चित्रपटातून पहिला आहे. त्यांचे काही गाजलेले चित्रपट म्हणजे ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘जोगवा’, ‘डबल सीट’. फक्त चित्रपताटाच नाही तर अनेक नाटक आणि मालिकांच्या माध्यमातूनही मुक्ताने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नुकताच प्रदर्शित झालेला मुक्ताचा ‘हृदयांतर’ या चित्रपटाची सगळीकडे चर्चा होत आहे. फॅशन डिझायनर विक्रम फडणीस दिग्दर्शित या चित्रपटातही मुक्ताच्या अभिनयाची प्रश्नस सर्वत्र होत आहे.

 

तिने पोस्ट केलेल्या या विडिओ मुळे सगळ्यांना हा प्रश्न पडला आहे कि नक्की झालं तरी काय ? या व्हिडिओमध्ये ती अतिशय घाबरलेल्या अवस्थेत आहे व हा व्हिडिओ तुमच्या हाती लागला असेल तर तीन शक्यता आहेत. असं म्हणत कोणीतरी माझं अपहरण केलंय किंवा माझा एकतर खून झालाय अशा शक्यता ती व्हिडिओमध्ये सर्वांसमोर मांडत आहे. आता मुक्ताच्या जीवावर नेमकं कोण बेतलंय याचीच धास्ती अनेकांना लागून राहिली आहे.
या वर अनेक कॉमेंट्स येत आहेत व मुक्ताच्या जीवावर नेमकं कोण बेतलंय याचीच धास्ती अनेकांना लागून राहिली आहे. काही फॉलोअर्सने तिच्या विषय चिंता व्यक्त केला आहे.

 

ती बोलता बोलता तिच्या मोबाईल ची बॅटरी लो होते व नक्की काय चालाय यामागच्या रहस्याचा काळात नाही. काही जण आसा हि अंदाज लावत आहेत
कि हा चित्रपट किंवा एखाद्या कार्यक्रमासंबंधीचा व्हिडिओ असू शकतो. मराठी चित्रपटसृष्टीत मुक्ता बर्वे हे नाव सध्या गाजत आहे . या अभिनेत्रीने अल्पावधीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.