Bollywood Celebrity Ajay Devgun and Rohit Shetty to remake the Marathi movie Jhala Bobhata

सध्या  मराठी चित्रपट सुष्टी निरनिराळ्या हिट चित्रपटा मुळे सतत चर्चेत असते.  दर्जेदार कथानक उत्कृठ अभिनय  या मुळे बॉलीवूड ची बरीच मंडळी मराठी चित्रपटसुष्टी कडे आकर्षित होत आहेत.
बॉलीवूड मधील अनेक नामवंत कलाकारयांनी मराठी काम करायला आवडेल . अशी इच्छा व्यक्त केल्याचे आपण ऐकतच आहोत . .हि आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे  २०१६ मधील सर्वात जास्त चर्चेत राहिलेला आणि सर्वांची मने जिंकणारा चित्रपट सैराट या हिंदीमध्ये रिमेक होत आहे आणि ते देखील करण जोहर करत आहे याची बातमी आम्ही तुम्हांला दिलीच होती.

Ajay Devgun and Rohit Shetty

[envira-gallery id=”339″]

आता आम्ही तुम्हांला आणखी एका चित्रपटाविषयी सांगणार आहोत आणि तो चित्रपट म्हणजे अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘झाला बोभाटा’.
येत्या नवीन वर्षी म्हणजेच ६ जानेवारी २०१७ ला अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘झाला बोभाटा’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाच्या ट्रेलरने कमी वेळात प्रेक्षकांची पसंती मिळवली.
प्रेक्षकांसह बॉलिवूडचा ऍक्शन दिग्दर्शक रोहित शेट्टी याला पण या चित्रपटाचा ट्रेलर इतका भन्नाट आवडला की त्याने लगेच हा चित्रपट हिंदीमध्ये करायचे ठरवले आणि या चित्रपटात अभिनेता अजय देवगण दिसणार याची पण कल्पना त्याने त्याच्या चाहत्यांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.